MG Hector Snowstorm आणि Astor Blackstorm भारतात लॉन्च झाले, किंमती 13.45 लाख रुपयांपासून सुरू
सणासुदीच्या आधी MG Motor ने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी Hector आणि Astor ची खास मॉडेल्स लाँच केली आहेत. MG मोटरने हेक्टर स्नोस्टॉर्म आणि एस्टर ब्लॅकस्टॉर्म लाँच केले आहे, MG ने त्याच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV ची स्नोस्टॉर्म आवृत्ती लाँच केली आहे. या आकर्षक एसयूव्हीच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया. MG Motor कडून नवीन ट्रेंडसेटिंग लॉन्च भारतातील SUV …